लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
सिन्नर शहरासह टेंभूरवाडी येथे सहा बाधीत रुग्ण - Marathi News | Six infected patients at Tembhurwadi, including Sinnar town | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर शहरासह टेंभूरवाडी येथे सहा बाधीत रुग्ण

सिन्नर : शहरात एक व टेंभूरवाडी (आशापूर) येथे पाच असे सहा रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाला. त्याचबरोबर नाशिक-पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात असलेल्या महामार्ग पोलीस पथकातील ३५ वर्षीय पोलीसही बाधीत आढळून आल्याने चिंता वाढली आहे. ...

आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू - Marathi News | Aadhaar authentication work in progress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण नोंदीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ...

कळमदरे येथे जलशुद्धीकरण युनिटचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Water Purification Unit at Kalamadare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळमदरे येथे जलशुद्धीकरण युनिटचे उद्घाटन

चांदवड : तालुक्यातील कळमदरे ग्रामपंचायतीस १४व्या वित्त आयोगातून जलशुद्धीकरण बसविण्यात आले. त्याचे उद्घाटन ह.भ.प. रमेश दत्तू गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

ब्राह्मणगाव बृहत सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत अहिरे बिनविरोध - Marathi News | Chandrakant Ahire unopposed as the president of Brahmangaon Co-operative Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्राह्मणगाव बृहत सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत अहिरे बिनविरोध

ब्राह्मणगाव : येथील बृहत विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गोविंद अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

आधुनिकीकरणामुळे लोहार व्यवसायाला अवकळा - Marathi News | Modernization has disrupted the blacksmith business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधुनिकीकरणामुळे लोहार व्यवसायाला अवकळा

सायखेडा : तिसऱ्या पिढीत अलौकिक कारागिरीमुळे जगण्याचे साधन बनलेला घिसाडी समाजाचा लोहारकीचा व्यवसाय बदलत्या युगाच्या नांदीत अडचणीत येऊ लागला आहे. शासनाकडून समाजाची अवहेलना होत असल्याने प्रगत पिढी या व्यवसायाकडे काणाडोळा करीत असल्याची खंत लोहार व्यावसाय ...

ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुशीलकुमार सोनवणे बिनविरोध - Marathi News | Sushilkumar Sonawane unopposed as Deputy Panch of Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुशीलकुमार सोनवणे बिनविरोध

डांगसौंदाणे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुशीलकुमार सोनवणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...

चांदवड तालुक्यात रुग्ण संख्येत वाढ ! - Marathi News | Increase in number of patients in Chandwad taluka! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात रुग्ण संख्येत वाढ !

चांदवड - चांदवड तालुक्यातील वाढता कोरोनाबाधितांचा आकडा हा काळजीचा विषय ठरत आहे. मात्र यासाठी मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणाहून येणाऱ्या पाहुणे मंडळींचा पाहुणचार करणे, आपल्या नातेवाईकांना आपल्याकडे राहु देण्याचे किती गंभीर परिणाम होतात. हे चांदवड येथील कोर ...

नेरी ग्रामपंचायतीला केंद्राचा पंचायत सशक्तीकरण पुरस्कार - Marathi News | Centre's Panchayat Empowerment Award to Neri Gram Panchayat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नेरी ग्रामपंचायतीला केंद्राचा पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

सरपंच आनंद मलेवार आणि ग्रामसेविका निरंजना खंडाळकर यांच्या दूरदृष्टीने गावात वेगाने विकासकामे करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्यांचा सक्रीय सहभाग आणि नागरिकांचा पुढाकारही यासाठी महत्वाचा ठरला. ग्रामपंचायतीने गावविकासाचा निर्धार घेतला. सरपंच आनंद मलेवार या ...