राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सटाणा : शहरालगत असलेल्या भाक्षी ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी विहिर तुडूंब भरून असतांना देखील ऐन पावसाळ्यात गत दहा दिवसांपासुन भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असतांनाच परिसरातील विजेचे दिवे बंद, तसेच करोना आजाराच्या पार्श्वभुमीवर आरोग्याची एैशी तै ...
नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून, या पदावर राजकीय, सामाजिक व्यक्ती ...
येवला : विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर राज्य नगरपरिषद संयुक्त कृती समिती व नगरपरिषद कामगार सेनेच्या वतीने एक दिवसाचे प्रतिकात्मक काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला. ...
लासलगांव : निफाड पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी शिवसेनेचे शिवा सुरासे निवड करण्यात आली आहे. विद्यमान सभापती अनुसया जगताप ह्या रजेवर गेल्याने प्रभारी सभापती म्हणून शिवा सुरासे यांची निवड करण्यात आली आहे. ...