राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
घोटी - येथील ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी झालेल्या विशेष बैठकीत ज्येष्ठ सदस्य रामदास हनुमंता भोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माणिकखांब येथे सरपंच अंजना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीत वनिता चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील आखरपाट वस्ती येथे ग्रामपंचायतीने बांधलेल्या समाज मंदिराच्या भिंतीवर एका मजुरी करणाऱ्या कामगाराने प्रसिद्ध आदिवासी संस्कृती, कला जपण्याच्यादृष्टीने आदिवासी वारली सांस्कृततील चित्रे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : कोरोना आजाराने संपूर्ण भारत देशात थैमान घातले आहे. त्यातच सतत पडत असलेल्या पावसामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याकारणाने व लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पेठ तालुक्यातील पहुचीबारी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले करंजखेड गावच ...
ब्राह्मणगाव : येथे गत आठवड्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सोमवार ते गुरु वार चार दिवस बंद पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मेडिकल, दूध व अत्यावश्यक सेवावगळता गावात सर्व व्यवहार बंद पाळण्यात आले आहेत. ...
नाशिक : अंतर्गत विकासाचे राजकारण थांबविण्यास मदतीबरोबरच दुसऱ्या बाजूला शासकीय कर्मचाऱ्यांची गावाच्या राजकारणात नको, अशा संमिश्र प्रतिक्रिया ग्रमापंचायतींवर फक्त सरकारी कर्मचारी व अधिकाºयांना प्रशासक म्हणून नेमता येईल या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स ...