राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील अंगणवाडी मधील कुपोषित बालकांना ग्रामपंचायत नायगव्हाण यांच्या वतीने ‘एक मुठ पोषणाची’ या संकल्पनेतुन बालकांना डाळ, तेल, गुळ, बटाटा, मठ, अंडी या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. ...
वणी : दिंडोरी पंचायत समीतीच्या कामकाजाबाबतच्या अनियमततेबाबत नागरीकाने केलेल्या तक्र ारीस अनुसरु न चौकशी करु न कार्यवाही करण्याचे लेखी पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाला दिले आहे. ...
गावाच्या दर्शनी भागात शाळेची इमारत असल्याने शाळेच्या बाजूला गावात प्रवेश करण्यासाठी रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर स्थानिक प्रशासनाने प्रवेशद्वार उभारले. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने रस्त्यावर चिखल पसरतो. मुख्य रस्त् ...
आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचा ...
मानोरी : ग्रामपंचायतीमध्ये सेवा बजावणारे लिपिक, शिपाई, पाणी पुरवठा कमर्चारी आदी ग्रामपंचायत कमर्चारी गेल्या पाच महिन्यापासून विना वेतन काम करत आहेत. शासन स्तरावरून ठरवून दिलेला हिस्सा आणि ग्रामपंचायतकडून दिला जाणारा वेतनाचा हिस्सा देखील मिळत नसल्याने ...