राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण मान्यता द ...
मेशी- देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामपंचायती च्या उपसरपंचपदी अंकुश विष्णू माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तनानुसार उपसरपंच सत्यभामा सावंत यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच दयाराम सावंत यांच्य ...
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ व द्राक्ष, कांदा, टोमॅटोची प्रसिद्ध आगर म्हणून परिचित असलेल्या पिंपळगाव शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून तो सुरळीतपणे सुरू करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरण विभागाचे शाखा अभि ...
नांदूरवैद्य : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाने नागरिकांना हैराण करून सोडले असून या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा देत आरोग्याची तपासणी करत दिलासा देणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील उपकेंद्राच ...
आजनसरा ते फुकटा मार्गाच्या दोन्ही बाजूने सात ते आठ फूट उंचीचे झुडपी गवत वाढल्याने नागमोडी वळणावर वाहन चालकांना समोरील वाहन दिसत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरात रोही, जंगली डुक्कर, माकडं या प्राण्यांची मोठी संख्या आहे. रात् ...
जानोरी : दिंडोरीत तालुक्यातील मडकीजांब येथे दारूबंदीसाठी गावातील महिला एकवटल्या असुन आज त्यांनी आक्रमक रूप धारण करत माजी सरपंच ललिता गांगोडे, ग्रा.प. सदस्य लंका मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयात दारूबंदी प्रश्नावरून एक तास ठिय्या दिला ...