राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पिंपळगाव लेप : यंदा कोरोना महामारीचे सावट सर्वच ठिकाणी पसरत असल्यामुळे येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील रेणुकादेवीचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैेठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षीसारखे ...
पिंपळगाव लेप : यंदा कोरोना महामारीचे सावट सर्वच ठिकाणी पसरत असल्यामुळे यंदा येवला तालुक्यातील पिंपळगांव लेपच्या रेणुका देवी यात्रेच्या उत्सवासाठी ग्रामस्थांनी बंधने पाळली होती. गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक, प्रशासक तसेच ग्रामस्थ यांच्या संगनमताने चर ...
सुरगाणा : नगरपंचायत नगरसेवकांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपल्याने नगरपंचायतवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी विकास मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
चांदोरी : पूर्वी शासकीय असो की निमशासकीय, कुठलाही कार्यक्रम असल्यास दवंडी देऊन ग्रामस्थांना निमंत्रण देण्याची परंपरा होती. काळानुसार दवंडीची प्रथा आता हद्दपार झाली आहे. दवंडीच्या जागी आता मोबाइलवरील ग्रुपवर मेसेज पाठवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात ...