राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ग्रामपंचायतने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा कायद्यास समर्थन दिले आहे. तशा आशयाचा ठराव देखील निमोण ग्रामपंचायतच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील डहाळेवाडी, पेगलवाडी (नाशिक) व शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या मंगळवारी (दि. १५) निवडणुकीची अधिसूचना तहसीलदार दीपक गिरासे काढणार आहेत. ...
कळवण : तालुक्यातील अभोणा, कनाशी, पाळे बु., सप्तश्रृंगगड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी गटातटात, भाऊबंदकीच्या संशयकल्लोळात निवडणूक होणार ...
Grampanchyat, Elecation, Sindhudurgnews सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ७० ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणुका होणार आहे. ...