राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सर्वात राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपालिकेची निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, शिवसेनेत दोन गट पडल्याने निवडणुकीत पक्षाची कसोटी लागणार ...
ओझर : ओझर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असतानाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ओझरकर संभ्रमात पडले आहेत. ...
कळवण : अभोणा, कनाशी, पाळे बु, सप्तशृंगी गड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. गटातटाच्या राजकारणाने निवडणूक रंगणार असून वर्चस्ववादाची लढाई आतापासूनच पाहायला मिळू लागली आहे ...
पाथरे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जेव्हापासून ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, तेव्हापासून पाथरेत आपापल्या वार्डात हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे वगळता परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कालावधी कमी केल्याने इच्छुक उमेदवार ...
gram panchayat, Elecation, Kolhapurnews नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी जनता दल व राष्ट्रवादी यावेळीदेखील एकत्रच लढण्याची शक्यता आहे. त्यांच्याबद्दल नाराजी असणाऱ्या मंडळींच्या साथीने आव्हान देण्याच्या हालचाली भाजपाकडून स ...