राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कळवण : येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या निवडणुकीत शहरातील सर्व १७ प्रभागात राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना, भाजपा, मनसे, माकपा या राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इच्छुकांनी सोयीचा प्रभाग शोधत प्रभागातच तळ ...
सटाणा : शहराचे आराध्य दैवत श्री संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक भूमिपूजन समारंभासाठी पालिका प्रशासनाने शहरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच जिल्ह्यासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४० ग् ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून वॉर्डनिहाय हालचाली गतिमान झाल्या आहेत. चौकाचौकांत बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली जात आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींची प्रशासकीय पातळीवर निवडणूकप्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागात राजकीय रणधुमाळीस प्रारंभ झाला असून, गटातटाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत निवडणुकांना महत्त्व असल्यान ...
लखमापूर : परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला असून, कॉर्नर बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक व सरपंचपद ग्रामीण भागात प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने यावेळी दिग्गजांच्या लढती रंगण्याची चिन्हे आहेत. ...