राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख् ...
कळवण : कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, ओतूर, पाळे, सप्तश्रृंगी गड, नांदुरी, भुसणी, गोसरानेसह २९ ग्रामपंचायतीच्या २६१ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ६०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ...
लासलगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत लासलगाव ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ७२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यामध्ये आता दिग्गजांनी उमेदवारी केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, असे दिसत आहे. ...
Gram Panchayats Election नागपूर जिल्ह्यात १३० ग्रा.पं.च्या ११९८ जागांसाठी ३१२१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे १३ ही तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थ ...