राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
निफाड : तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीसाठी एकूण दाखल झालेल्या २४४७ उमेदवारी अर्जापैकी ४२ अर्ज गुरुवारी (दि.३१) झालेल्या छाननीमध्ये बाद झाले असून २४०५ अर्ज वैध झाल्याची माहिती तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिली. ...
Grampanchyat Election Kognoli Karnatka- आज पर्यंत एकहाती सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडीने कोगनोळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ३२ पैकी २५ जागांवर विजय मिळवत आपला गड अबाधित राखला आहे. भाजपप्रणित परिवर्तन आघाडीन ...
gram panchayat Election Kolhapur- गडहिंग्लज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या एकूण ४४२ जागांसाठी दाखल १६७२ अर्जांपैकी छानणीत केवळ ८ अर्ज अवैध ठरले. छानणीअंती १६६४ अर्ज वैध ठरले आहेत. येथील म. दुं. श्रेष्ठी विद्यालयात छानणी प्रक्रिया पार पडली. ...
निकवेल : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीत २ वर्षांपूर्वी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सौर पंप मंजूर झाला होता जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांच्या हस्ते उद्घाटन ही झाले उद्घाटन झाल्यानंतर चार ते पाच महिन्यात फक्त तेथे बोअर करण्यात ...
Kankavli Grampanchyat Election- कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाली आहे.तर भिरवंडे ग्रामपंचायतच्या चार जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच या ग्रामपंचायतमधील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.तोंडवली- बावशी ग्रामपंच ...
दिंडोरी : महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून २३ डिसेंबर पासून निवडणूक कामकाज सुरू झाले आहेत. दिंडोरी तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या सर्व निवडणुकीचे कामकाज दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये होत ...