राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मतदानाला आता १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा म्हणून ग्रामपंचायतकडे बघितले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोविड-१९ मुळे पुढे ढकलल्या गेल्या होत्या. १७ ग्रामपंचायती प्रशासकांच्या हातात गेल्या होत्या. आता निवडणुकीचा गावात धुरळा उडणार आहे. यावर्षी गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऐन संक्रांतीच्या मोसमात आल्यात. १४ जानेवारी रोजी संक्रां ...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामांकन दाखल करण्याची परवानगी दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती. शुक्रवारी दुपारी १२ ...
Gowari warnned, nagpur news निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी शेकडो उमेदवारांचा अर्ज रद्द करून त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले. त्यामुळे गोंडगोवारी समाजाने निवडणूक लढण्याचा अधिकारच नसल्याने मतदानही करणार नाही, असा इशारा दिला आहे. ...
निकवेल : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीत २ वर्षांपूर्वी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत सौर पंप मंजूर झाला होता. जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. उद्घाटन झाल्यानंतर चार ते पाच महिन्यात फक्त तेथे बोअर करण्यात ...
मालेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या व तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या निमगाव ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर हिरे व जिल्हा परिषद सदस्य जे.डी. हिरे, पंचा ...
दिंडोरी : महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून २३ डिसेंबरपासून निवडणूक कामकाज सुरू झाले आहेत. दिंडोरी तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या सर्व निवडणुकीचे कामकाज दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये होत ...