राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
gram panchayat Election Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी ६०० जागांसाठी १५३५ अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. १०६ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्य ...
Pawas gram panchyat Ratnagiri- रत्नागिरी तालुक्यातील पावस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका प्रभागामध्ये दोन माजी सरपंच रिंगणात उतरले आहेत, तर एका प्रभागामध्ये दोन सख्ख्या जाऊबाई एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत रंगत आली आहे. ...
gram panchayat Ratnagiri Tahshildar- घराकडे, शेतीकडे, जनावरे नेण्यासाठी पूर्वापार रस्त्यावर दगडी बांध घालून अडवणूक केल्याने मेर्वी कुडतरकरवाडी येथील ग्रामस्थांनी दावा दाखल केला होता. याबाबत वारंवार नोटीस बजावूनही संबंधितांनी रस्ता मोकळा न केल्याने ...
gram panchayat Road Ratnagiri-संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले, महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेले शृंगारपूर गावातील ग्रामस्थ मंगळवारपासून रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीसमोरच उपोषणला बसले असले आहेत. ...
evm ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींपैकी ११९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता ३६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींच्या २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. ...