राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची बुधवाारी (दि. १३) सायंकाळी सांगता होणार आहे. यंदा उमेदवारांना प्रचारासाठी अवघे आठच दिवस मिळाले. त्यातही पावसामुळे दोन दिवस वाया गेले. त्यामुळे गावागावात प्रचाराची रणधुमाळी उडाली ह ...
सुदर्शन सारडा ओझर : निफाड तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा फड चांगलाच रंगला आहे. तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १,१३१ उमेदवार रिंगणात आहेत. ...
gram panchayat Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. रविवारी दहा तालुक्यांचे व सोमवारी हातकणंगले व आजरा या दोन तालुक्यांचे मशीन सील करण्यात आले. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ८९ पैकी ६९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम अ ...