राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मालेगाव : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रिया किरकोळ वाद वगळता शांततेत व सुरळीत पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६.६८ टक्के मतदान झाले होते. साडेपाच वाजेच्या आत मतदान केंद्रात दाखल झालेल्या तालुक्यातील टेहरे, चंदनपुरी, रावळगाव, झोडगे ...
कुरण ग्रामपंचायतीची शुक्रवारी (दि.१५) सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गुरुवारी (दि.१४) कुरण येथील ग्रामस्थ सज्जाद आसीफ शेख यांनी केली आहे. ...