लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेसह भाजपालाही दणका; मनसेने फडकवली विजयी पताका - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: BJP along with Shiv Sena; MNS hoisted victory flag in kakoli gramp panchayat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेसह भाजपालाही दणका; मनसेने फडकवली विजयी पताका

काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. ...

कुकाणा ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग गटाची बाजी - Marathi News | Former MLA Pandurang Abhang's group won in Kukana Gram Panchayat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुकाणा ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग गटाची बाजी

नेवासा तालुक्यातील कुकाणा  ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग यांच्या गटाने बाजी मारली आहे. ॲड. देसाई देशमुख यांच्या गटाचा पराभव झाला. १५ पैकी ८ जागा जिंकून अभंग वर्चस्व मिळविले आहे. ...

Gram Panchayat Result : परभणी जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्के; चुरशीच्या लढतीत दुर्राणी आणि बोर्डीकरांनी गढ राखले - Marathi News | Gram Panchayat Result: Shocks to the established in Parbhani district; Durrani and Bordikar maintained the fort in the battle of Churshi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Gram Panchayat Result : परभणी जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्के; चुरशीच्या लढतीत दुर्राणी आणि बोर्डीकरांनी गढ राखले

परभणी जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या ...

Maharashtra Gram Panchayat Election Results: ‘आदर्श सरपंच’ म्हणून देशभरात नाव कमावलं; त्याच भास्कर पेरे पाटलांच्या मुलीला गावकऱ्यांनी नाकारलं - Marathi News | Gram Panchayat Election Results: 'Ideal Sarpanch' Bhaskar Pere Patil daughter lost election patoda | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Gram Panchayat Election Results: ‘आदर्श सरपंच’ म्हणून देशभरात नाव कमावलं; त्याच भास्कर पेरे पाटलांच्या मुलीला गावकऱ्यांनी नाकारलं

Maharashtra Gram Panchayat Election Results: या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

राळेगणसिध्दीत औटी-मापारींचे वर्चस्व - Marathi News | Dominance of Auti-Mapari in Ralegan Siddhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राळेगणसिध्दीत औटी-मापारींचे वर्चस्व

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत लाभेष औटी व जयसिंग मापारी, सुरेश पठारे, दत्ता आवारी गटाने वर्चस्व मिळविले. ...

सेम टू सेम मतं... यवतमाळात एक उमेदवार ईश्वरचिठ्ठीने विजयी  - Marathi News | In Yavatmal, one candidate won by letter of God | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेम टू सेम मतं... यवतमाळात एक उमेदवार ईश्वरचिठ्ठीने विजयी 

मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या हितचिंतकांची गर्दी झाली होती. बहुतांश ठिकाणचे पहिला निकाल सकाळी १० वाजताच हाती आला. ...

सोनईत मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाचे वर्चस्व - Marathi News | Sonai is dominated by Minister Shankarrao Gadakh's group | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सोनईत मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाचे वर्चस्व

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. १७ पैकी १६ जिंकून गडाख गटाने दणदणीत विजय मिळवला. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या गटाला धूळ चारली.  ...

खारेकर्जूनेत शेळके तर खंडाळ्यात कारले यांची सत्ता - Marathi News | Kharekarjune | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खारेकर्जूनेत शेळके तर खंडाळ्यात कारले यांची सत्ता

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या गटाने खारेकर्जूने  ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. ११ पैकी ११ जागा जिंकून विरोधी गटाचा पराभव केला. तर जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कारले याच्या गटाने खंडाळा ग्रामपंचायतीत सत्ता कायम राखली आहे. ...