शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये राजकारण तापले !

नाशिक : त्र्यंबकमधील तीन ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित

नाशिक : १५ जानेवारीला कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान

अकोला : उमेदवारांना सादर करावी लागणार जात पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पाेचपावती !

सिंधुदूर्ग : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींचे बिगुल अखेर वाजले

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला होणार मतदान

वाशिम : वाशिम : २४६ महिला सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण रंगणार, १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

चंद्रपूर : आरक्षणानंतर प्रस्थापितांची नव्याने मोर्चेबांधणी

गोंदिया : ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल