लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Maharashtra Gram Panchayat Election Results : ७३ व्या वर्षीही निवडणूक जिंकली, यवतमाळ जिल्ह्यातील हरिद्वार खडकेंचा रेकॉर्ड - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: Haridwar Khadke's record in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Gram Panchayat Election Results : ७३ व्या वर्षीही निवडणूक जिंकली, यवतमाळ जिल्ह्यातील हरिद्वार खडकेंचा रेकॉर्ड

Maharashtra Gram Panchayat Election Results : सावरगडच्या विकासाचा गड सर करण्याच्या ध्येयाने हरिद्वार खडके यांना झपाटले होते. १९७२ पासूनच त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयाची मोहाेर लावली. ...

गावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष?, हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीका - Marathi News | There is no power in the village and what kind of state president is this ?, Hasan Mushrif criticizes Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष?, हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीका

Hasan Mushrif : आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून कुणावरही टीका केली तर त्याला प्रत्युत्तर देण्यात मुश्रीफ हेच पुढे असतात. ...

पूर्व हवेलीत भाजपने आपला एकमेव गडही गमावला; सोरतापवाडीत स्थापनेनंतर प्रथमच सत्तांतर  - Marathi News | Gram Panchayat elections: BJP loses its only stronghold in East Haveli; Independence for the first time after the establishment of Soratapwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्व हवेलीत भाजपने आपला एकमेव गडही गमावला; सोरतापवाडीत स्थापनेनंतर प्रथमच सत्तांतर 

सत्ताधारी भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी व युवा नेते सागर चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात विरोधकांना यश आले आहे. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जेसीबीने उधळला गुलाल - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: NCP activists oust gulal on JCB | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जेसीबीने उधळला गुलाल

Maharashtra Gram Panchayat Election Results: या पंचायतीतील राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.  ...

"गाव कारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा", अजित पवार यांनी दिला सल्ला - Marathi News | "Make the opportunity given to the village stewards," advised Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गाव कारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा", अजित पवार यांनी दिला सल्ला

Maharashtra Gram Panchayat Election Results : स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. ...

राष्ट्रवादीचा 'भाजप'ला दे धक्का ! २० वर्षानंतर सांगवी ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results : NCP's push to 'BJP'! Change of power in Sangvi Gram Panchayat after 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचा 'भाजप'ला दे धक्का ! २० वर्षानंतर सांगवी ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन

ऐनवेळी काहींनी दगाफटका करत राष्ट्रवादीला साथ दिल्याने भाजपला गड राखता आला नाही. ...

Maharashtra Gram Panchayat : 'आप'ने मराठवाड्यातील ग्रामपंचायत जिंकली; केजरीवाल झाले खूश! - Marathi News | aap wins Gram Panchayat election in Marathwada arvind Kejriwal is happy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Gram Panchayat : 'आप'ने मराठवाड्यातील ग्रामपंचायत जिंकली; केजरीवाल झाले खूश!

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या ग्राम पंचायत निवडणुकीत खातं उघडलं ...

"ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा, भाजपाची मोठी पीछेहाट" - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results : Mahavikas Aghadi gets 80 per cent seats in Gram Panchayat elections, BJP is a big setback" - Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा, भाजपाची मोठी पीछेहाट"

Maharashtra Gram Panchayat Election Results : राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज राज्यातील विविध भागांत सुरू आहे. या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट होत आहेत. ...