शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

पुणे : जिल्ह्यात सरपंच आरक्षणामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तीव्रता झाली कमी

वाशिम : Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत लागणार जि.प. पदाधिकाऱ्यांचा कस!

अकोला : Gram Panchayat Election : सरपंच पदाचे आरक्षण नकोच !

वाशिम : ‘महाआवास योजने’च्या जनजागृतीला आचारसंहितेचा फटका !

नाशिक : विंचूर ग्रामपालिकेत पॅनलनिर्मितीचे संकेत!

जळगाव : चाळीसगावला गावगाड्यात राजकीय हंगामाची सुगी

बुलढाणा : सरपंच पदाचे आरक्षण नकोच!

वर्धा : निवडणुकीनंतर आरक्षणाच्या निर्णयाने माहोल झाला थंड

सिंधुदूर्ग : राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करा : रमेश पवार

रत्नागिरी : शिवसेनेच्या नात्यात दरार, भाजप-मनसे जोडीदार ?