शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

रत्नागिरी : उमेदवारीसाठी रंगली घरातच हमरा-तुमरी, मनधरणी सुरू

वाशिम : वाशिम तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

पुणे : पुणे जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींवर निवडणुकीची टांगती तलवार 

बुलढाणा : Gram Panchayat Election : जातवैधतेसाठी इच्छुक उमेदवारांची कसरत! 

अकोला : Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत अविराेधवर भर, महाआघाडी नाहीच !

नाशिक : कळवण नगरपंचायत निवडणुकीला येणार पक्षीय रंग

नाशिक : राज्यपाल यांचा नियोजित सटाणा दौरा स्थगित

नाशिक : निऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चौक बैठकांवर भर

नाशिक : सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींसाठी ४८ अधिकाऱ्यांंची नियुक्ती

नाशिक : लखमापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु