लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
मतदार नोंदणी, कोल्हापुरातील शिंगणापूरला चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने केला खुलासा  - Marathi News | Muslims should not be registered during new voter registration Confusion over the resolution of Shingnapur Gram Panchayat in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नवीन मतदार नोंदणीवेळी मुस्लीमांची नोंदणी करू नये, शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या ठरावाने गोंधळ

कोपार्डे : शिंगणापूर (ता. करवीर) ग्रामपंचायतीने नवीन मतदार नोंदणी करतेवेळी अल्पसंख्याक (मु्स्लीम) यांची नोंदणी करू नये, असा ठराव केल्याचे ... ...

Gram Panchayat : ग्रामपंचायतींना पावली 'लक्ष्मी' ; आले खात्यावर "इतके" कोटी वाचा सविस्तर - Marathi News | Gram Panchayat : Village Panchayats were called 'Lakshmi'; Read more about ``so many'' crores on ginger account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gram Panchayat : ग्रामपंचायतींना पावली 'लक्ष्मी' ; आले खात्यावर "इतके" कोटी वाचा सविस्तर

गावांमध्ये विकास कामे राबविण्यासाठी ग्रामपंचायतींच्या खात्यावर निधी जमा झाला आहे. वाचा सविस्तर (Gram Panchayat) ...

Sangli: आवळाईत उपसरपंचपदी तृतीयपंथीयास संधी, आटपाडी तालुक्यातील पहिलीच घटना - Marathi News | Dilip Hegde, a third-party candidate was elected unopposed as the vice sarpanch post of Avalai Gram Panchayat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आवळाईत उपसरपंचपदी तृतीयपंथीयास संधी, आटपाडी तालुक्यातील पहिलीच घटना

आटपाडी : आवळाई (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रथमच एका तृतीयपंथीयास संधी मिळाली आहे. तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. २०२२ ... ...

वाढोण्यात गावगाड्याचे राजकारण; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थांबले - Marathi News | Village politics in Wadgon; Salaries of Gram Panchayat employees stopped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाढोण्यात गावगाड्याचे राजकारण; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थांबले

Amravati : सरपंचपदाच्या भांडणात बँक खातेबदल करण्याचा ठराव नामंजूर ...

Kolhapur: महिला सुरक्षेसाठी माणगाव ग्रामपंचायतीने तयार केले अ‍ॅप; कसं होणार संरक्षण, सुविधा काय..जाणून घ्या - Marathi News | App developed by Mangaon Gram Panchayat for women safety | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महिला सुरक्षेसाठी माणगाव ग्रामपंचायतीने तयार केले अ‍ॅप; कसं होणार संरक्षण, सुविधा काय..जाणून घ्या

अभय व्हनवाडे  रुकडी/माणगाव : नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या माणगाव ग्रामपंचायतीने आता महिला व बाल सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाच्या आधारे अ‍ॅप ... ...

Hitech Ration Card : काय सांगताय हायटेक रेशनकार्ड; कसे मिळणार वाचा सविस्तर - Marathi News | What Say Hitech Ration Card ; How to get read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hitech Ration Card : काय सांगताय हायटेक रेशनकार्ड; कसे मिळणार वाचा सविस्तर

स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे विविध धान्य आणि योजनेसाठी रेशन कार्ड आवश्यक असते. ते रेशन कार्ड आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. कसे ते वाचा सविस्तर (Hitech Ration Card) ...

कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायत कर आकारणीमध्ये होणार बदल - Marathi News | Change in gram panchayat tax for poultry sheds for poultry farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायत कर आकारणीमध्ये होणार बदल

कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीमध्ये विसंगती दूर करून दिलासा देण्यात येईल. हा कृषी क्षेत्रातील व्यवसाय असून त्यानुसार ठराविक एकसमान दराने कर आकारण्यासाठी कार्यवाही केली जावी. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार ठप्प - Marathi News | Online administration of 1025 gram panchayats of Kolhapur district has stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार ठप्प

आपले सरकार केंद्र अधांतरी : सरकारकडून मुदतवाढ नसल्याचे ऑपरेटरनी केले काम बंद ...