राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथील ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत श्रीकृष्ण परिवर्तन व रोकडेश्वर ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. त्यात श्रीकृष्ण परिवर्तनने ११ पैकी ७ जागांवर विजय मिळविताना ग्रामपंचायतीवर झेंडा रोवला आहे. विरोधी ...
सिन्नर : भोकणी येथील ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत प्रगती पॅनेलने ९ पैकी ५ जागा जिंकून परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला. ह्यप्रगतीह्णचे नेते बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ हे याआधीच बिनविरोध निवडून आल्याने या पॅनेलच्या सदस्यांची संख्या स ...
न्यायडोंगरी : सरकारी दप्तरी अतिसंवेदनशील म्हणून नोंद असलेल्या तसेच जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागून असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपालिकेची निवडणूक कोणतेही गालबोट न लागता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत माजी आमदार अनिल आहेर यांच् ...
हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है... शाहरुखचा हा डायलॉग लातूर जिल्ह्यातील कोनाळीकर गावच्या विकासने खरा करुन दाखवलाय. कारण, गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ 12 मतं मिळाल्यानं त्याचा पराभव झाला ...
पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार विजय तळेकर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. काही ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्यांवर सोडत काढण्यात आली. ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी ३५ जागेवर महिला सरपंच बसणार आहेत. ...
कुडूस, अबिटघर, खानिवली, गारगांव, कंचाड, सोनाळे या विभागात भाजप तालुका शाखेच्या वतीने विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘जय भाजप, तय भाजप’च्या घोषणा दिल्या जात होत्या. ...