लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायत निवडणुकीतील हिंसाचाराचा पहिला बळी - Marathi News | The first victim of violence in the Gram Panchayat elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रामपंचायत निवडणुकीतील हिंसाचाराचा पहिला बळी

वडगाव लांबे येथे हाणामारीत जखमी कोमल रामसिंग जाधव (६०) याचा शनिवारी पहाटे धुळे येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ...

शासन निर्णयाकडे दुर्लक्ष; पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचे काढले निवडणूक पूर्व आरक्षण - Marathi News | Disregard for ruling; Pre-election reservation of 28 Gram Panchayats in Paithan taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासन निर्णयाकडे दुर्लक्ष; पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचे काढले निवडणूक पूर्व आरक्षण

gram panchayat election राज्य शासनाने निवडणूक पूर्व काढलेले आरक्षण रद्द केलेले असताना पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीचे आरक्षण निवडणूक पूर्व काढण्यात आले आहे. ...

पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे मोफत ई-बाइक; कार चार्जिंग पॉइंट - Marathi News | Free e-bikes from Pimpalgaon Municipality; Car charging point | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे मोफत ई-बाइक; कार चार्जिंग पॉइंट

पिंपळगाव बसवंत : शहरातील पर्यावरण संतुलित राहावे यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी इंधनविरहित ई-बाइक व ई-कार वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉइंट सेंटर उभारण्यात आले आहे. ...

महिलांचा सत्तेतील वाटा दोन टक्क्यांनी घसरला - Marathi News | Women's share of power fell by two per cent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांचा सत्तेतील वाटा दोन टक्क्यांनी घसरला

नांदगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य संख्येमध्ये महिलांनी आघाडी मारली असली तरी महिला सरपंचपदाच्या सोडतीत त्यांची दोन जागांनी पीछेहाट झाली ... ...

नगरसूलला प्लास्टिकविरोधी जनजागृती - Marathi News | Anti-plastic awareness to the municipality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसूलला प्लास्टिकविरोधी जनजागृती

नगरसूल : ह्यमाझी वसुंधरा अभियान अंतर्गत येथील ग्रामपंचायतीने प्लास्टिकचा वापर न करण्यासाठी दुकानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. याशिवाय प्लास्टिकचा वापर करणार नाही, अशी शपथ दुकानदारांना देण्यात आली आहे. शिवाय प्लास्टिकविरोधी जनजागृती केली जात आहे. ...

सरपंचपदासाठी आज नशिबाचा कौल - Marathi News | Today is the day for the post of Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरपंचपदासाठी आज नशिबाचा कौल

नाशिक : जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढल्यानंतर आता एक हजार ३८४ ग्रामपंचायतींमधील प्रवर्गनिहाय महिला आरक्षण शुक्रवारी (दि.५) निश्चित केले जाणार आहे. यामध्ये ५० टक्के महिलांचे आरक्षण काढण्यात येणार असल्याने ...

सोलापूर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पुन्हा निघणार - Marathi News | Sarpanch of 15 Gram Panchayats in Solapur district will leave reservation and leave again | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पुन्हा निघणार

जाणून घ्या; कोणत्या आहेत त्या १५ ग्रामपंचायती... ...

अकोला जिल्ह्यातील २७१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित! - Marathi News | 271 Sarpanch posts in Akola district reserved for women! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २७१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित!

Sarpanch posts Reservation एकूण ५३२ सरपंचपदांपैकी २७१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. ...