शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

यवतमाळ : सेम टू सेम मतं... यवतमाळात एक उमेदवार ईश्वरचिठ्ठीने विजयी 

अहिल्यानगर : सोनईत मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाचे वर्चस्व

अहिल्यानगर : खारेकर्जूनेत शेळके तर खंडाळ्यात कारले यांची सत्ता

बीड : Gram Panchayat Result : धनंजय मुंडेंवरील आरोपांचा मतदानावर परिणाम नाही; परळीतील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

अहिल्यानगर : आदर्श गाव लोहसरमध्ये अनिल गिते यांचेच वर्चस्व अबाधित

सिंधुदूर्ग : Maharashtra Gram Panchayat: राणेंच्या मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा; ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेनं काढला वचपा

राजकारण : Maharashtra Gram Panchayat: चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचा सुरुंग; खानापूर ग्रा. पंचायत जिंकली

नागपूर : Maharashtra Grampanchayat Election; नागपूर ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीची घोडदौड

अहिल्यानगर : लोणी खुर्दमध्ये सत्तांतर; भाजप नेते विखे पाटलांना धक्का

अहिल्यानगर : रोहित पवारांचा करिश्मा चालला, खर्डा ग्रामपंचायीतवर भाजपला धोबीपछाड