राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाळू भीका पवार व उपसरपंचपदी बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध ...
मानोरी : येवला तालुक्यातील कुसमाडीच्या सरपंचपदी राणी बारहाते यांची तर उपसरपंचपदी हिराबाई शेजवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच बारहाते यांचे माहेर व सासर कुसमाडी असून त्या येवला तालुक्यातील सर्वात तरुण महिला सरपंच असल्याचे सांगितले जात आहे. ...
उमराणे : देवळा तालुक्यातील म.फुलेनगर ( खारीपाडा ) ता.देवळा येथील नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता कल्पेश गांगुर्डे यांची तर उपसरपंचपदी मोनाली हरिदास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...