राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कणकवली: तालुक्यातील नाटळ येथील ग्रामसभा चालू असताना पुर्ववैमनश्यातून तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य दिनानाथ पंढरीनाथ सावंत याच्यावर चाकूने जिवघेणा हल्ला केला. ... ...
sour gram manyachiwadi राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. ...
ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या संगणक परिचालकांचा ग्रामविकास विभागासोबतचा करार संपुष्टात आल्याने ग्रामपंचायतींची ऑनलाइन सेवा १ ऑगस्टपासून ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधून विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळण्यास ग्रामस्थांना अडचण निर्माण झाली आहे. ...
समीर देशपांडे कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायत सरपंच , उप सरपंच यांचे मानधन आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अजिबात ... ...