राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द (देवीचे) येथील सरपंचपदी संध्या अर्जुन कोटमे यांची, तर उपसरपंचपदी प्रवीण कारभारी मोरे यांची बहुमताने निवड झाली. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना दत्तात्रय दवंगे, उपसरपंचपदी नितीन सुभाष लभडे यांची निवड झाली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. ...
collecator kolhapur- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या फणसवाडी ता. भुदरगड या ग्रामपंचायतीच्या सरपंचपद सोडतीवरील हरकत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्य केली आहे. त्यानुसार आता फणसवाडी भुदरगडमधील आरक्षण जाहीर झालेल्या ६० पैकी महिला आरक्षण पडले ...
खेडलेझुंगे : मागील हप्त्यामध्ये गावात वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परिसरामध्ये भयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे येथील प्रशासनाने सोमवार ते बुधवार बंद ठेवण्याचा सर्वामुनते निर्णय घेतला होता. तीन दिवस बंद ठेवुन येथे बुधवारी भरणारा आठ ...