राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
वणी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या वीकेन्ड कर्फ्युला व्यावसायिकांनी प्रतिसाद देत वणी शहरात १०० टक्के बंद पाळला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. ...
दिंडोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कडक निर्बंधाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवत नागरिकांनीही घरीच राहणे पसंत करून वीकेंडच्या कडकडीत बंदला स्वयंस्फूर्तीने साथ दिली ...
अभोणा : गत आठवड्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ व व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळत कोरोना संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ...
मेशी : देवळा तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कडक केले आहेत. तालुका प्रशासनाच्या आदेशानुसार मेशी ग्रामपंचायतीनेही संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे गावातील सर्व दुकाने आणि ...
ओझरटाऊनशिप : ओझरसह टाऊनशिप परिसरात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी (दि.७) ७४ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे ओझर सह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २३२८ झाली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद असूनही नागरीक मात्र रस्त ...
सायखेडा : म्हाळसाकोरे आरोग्य केंद्र अंतर्गत जवळपास तेरा गावे येत असल्यामुळे एकाच ठिकाणी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने जेष्ठ नागरिकांना प्रवासाचा त्रास होतो म्हणून भेंडाळी उपआरोग्य केंद्रात लस सुविधा उपलब्ध करावी यासाठी भेंडाळी, औरं ...