राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील देशमाने येथे सोडियम हायपोक्लोराइड जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली. अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आला. ...
लोहोणेर : कोरोना रुग्णांची संख्या देवळा तालुक्यात झपाट्याने वाढत असून या महामारीला आळा घालणे गरजेचे असून कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट असलेल्या गावांतील नागरिकांनी या बाबत अत्यंत सर्तक होणे आवश्यक आहे. या रोगाने बांधीत असलेले काही रुग्ण काळजी न घेता ब ...
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व आरोग्य विषयक माहीती घेण्याकरीता तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जुनी शेमळी ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. ...