राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे विविध धान्य आणि योजनेसाठी रेशन कार्ड आवश्यक असते. ते रेशन कार्ड आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. कसे ते वाचा सविस्तर (Hitech Ration Card) ...
कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीमध्ये विसंगती दूर करून दिलासा देण्यात येईल. हा कृषी क्षेत्रातील व्यवसाय असून त्यानुसार ठराविक एकसमान दराने कर आकारण्यासाठी कार्यवाही केली जावी. ...
देशात पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून हरिसाल २०१६ मध्ये हे संपूर्ण गाव मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आले. जाणून घेऊ या आता काय आहे परिस्थिती. (Digital Village Harisal) ...
सातारा : ग्रामविकास अधिकाऱ्यामधून विस्तार अधिकारीपदी पदोन्नती, निलंबित ग्रामसेवकांना पुर्नस्थापित करणे, आंतरजिल्हा बदली झालेल्या ग्रामसेवकांना कार्यमुक्त करणे या प्रलंबित ... ...