राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
चांदवड : तालुक्यातील सोग्रस या अवघ्या १,५४२ लोकसंख्या असलेल्या गावाने आदर्श निर्माण करत शासनाच्या मदतीची वाट न बघता जिल्हा परिषदेच्या शाळेतच विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. जमिनीवरच सुमारे २५ ते ३० गाद्या टाकून गावातील रुग्णांची सोय केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा छोट्या गावात देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. परिणामी अनेकांना जीवास मुकावे लागत आहे, तर गावात संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, अशा परिस्थितीत गावातून कोरोना ...
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने, परिसरातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव आदीं गावांसह गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतींचा वीजपुरवठा खं ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग तसेच शिक्षकांच्या वतीने गाव तसेच वाड्या-वस्तीवरील प्रत्येक घरोघरी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून सोमवारी (दि.३) लसीकरण मोहीम राबविण्यात येणार होती. परंतु अद्याप पर्यंत लसच उपलब्ध न झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे. ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी चांदोरी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली. ...
मांडवड : शासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या योजनेतून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षणास लक्ष्मीनगर, मांडवडला येथे सुरुवात करण्यात आली. ...