राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला असून राज्यातल्या विविध जिल्ह्यात, शहरांत, गावात, गल्लीत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. १२ मे पासून २२ मे पर्यंत संचारबंदी राहणार असल्याने खरेदीसाठी बाजारात नागर ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर गावात ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक गल्लीत जंतुनाशक फवारणी करण्यात आली. राजापूर हे गाव मोठे असल्याने व येवला-नांदगाव रस्त्यावर असून गावात कोरोनाची साखळी तुटण्यास काही अंशी मदत झाली आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, दहावा मैल रस्ता येथे काही अनधिकृत भाजीविक्रेते लॉकडाऊनच्या काळात भाजी विक्री करीत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. याबाबत जानोरी ग्रामपंचायत व ओझर नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई करीत अनधिकृत भाजी विक्रेत्य ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील मोहाडी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रावर ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मोहाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी छगन लोणे यांनी दिली. ...
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि.८) १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोव्हॅक्सिनचे लसीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या लसीकरणासाठी शासनाने दिलेल्या वेबसाइटवर अनेकांनी रजिस्टर नोंदणी केली. त्यात नाशिक शहरातून अनेकांनी नाव ...
ओझर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचे दररोज वाढणारे आकडे धडकी भरणारे आहेत. त्यातच मृत्यूचे तांडव सुरू आहे. हे वास्तव असले तरी अन्य आजार व घाबरणे हेसुद्धा कोरोनात मृत्यूचे आणखी एक कारण असल्याचे समोर येत आहे. निफाड तालुक्यातील बरे होण्याचे प्रमाण ज ...