राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सुरगाणा : तौक्ते चक्रीवादळामुळे सुरगाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांमध्ये आमदार नितीन पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पहाणी दौरा करून करून तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. ...
खर्डे : देवळा तालुक्यातील मुलूखवाडी येथील विलगीकरणात असलेल्या रुग्णांबरोबरच गावातील कुटुंबातील सदस्यांची शनिवारी (दि.२२) वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करण्यात आली. ...
लोहोणेर : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने लोहोणेर गावातील सर्व व्यवहार रविवार (दि.२३) पासून सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू करण्यात येत असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. ...
देवळा : तालुक्यातील गुंजाळनगर गावाची लोकसंख्या विचारात घेऊन येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
सटाणा : आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत शहरातील मोलमजुरी करणाऱ्यांना शिधा पत्रिकेची अट वगळून मोफत धान्य द्यावे, अशी मागणी नगरसेविका सुरेखा बच्छाव यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना सादर केले. ...
पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरो ...
ओझरटाऊनशिप : ओझर येथे शनिवारी १८ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी सतत वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येत दोन आठवड्यापासुन घट होत असल्याने आरोग्य यंणेच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. ...