राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
खेल खडसेमधील सर्व्हे क्र. ४ मधील काही मालमत्ताधारकांना कराची वसुली व बांधकाम परवानगी टाकरखेडा मोरे ग्रामसचिवाकडून मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेतली. अंजनगाव सुर्जी मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानुसार राजपत्रातील आदेशान्वय ...
मनमाड : मनमाड - लासलगावदरम्यान रापली गावाजवळ लोहमार्गाच्या खालून मनमाड नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. रेल्वेचे दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच पाइपलाइन रेल्वे प्रशासनाच्या गलथानामुळे फुटली. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
कळवण : पंचायत समित्यांचा कार्यकाळ रविवार १३ मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे पंचायत समितीचा कारभार गटविकास अधिकारी चालवणार असल्याने पंचायत समितीमधील विद् ...
ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, ही भूमिका राज्य शासनाने घेतली व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेले निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार शासनाकडे परत घेतले आहे. या पार्श्वभ ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक मोठी गावे आहेत. परंतु या सर्व गावांना अन्य ग्रामपंचायतींसारखेच निकष असल्याने त्यांना निधीही तुलनेत मोठ्या प्रमाणावर मिळत नाही. जरी पंधराव्या वित्त आयोगातून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत असला तरी तो पुरेसा होत नाही ...