लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
'हेरवाड पॅटर्न'चा आदर्श; विधवा प्रथा मुक्तीसाठी कसबेगव्हाण ग्रामपंचायतीने उचलले पाऊल - Marathi News | Herwad pattern of Eradication of Evil Practices of oppressive widow customs passed in kasbegavhan gram panchayat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'हेरवाड पॅटर्न'चा आदर्श; विधवा प्रथा मुक्तीसाठी कसबेगव्हाण ग्रामपंचायतीने उचलले पाऊल

कसबेगव्हाण ग्रामपंचायत ने घेतला विधवा कृप्रथा बंदीचा ठराव. विधवांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडने व पायातील जोडवी काढणे प्रथेला घालणार प्रतिबंध. ...

पुणे जिल्ह्यातील ३०३ ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना जाहीर - Marathi News | final ward structure of 303 gram panchayats in Pune district announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ३०३ ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा लवकरच केली जाऊ शकते... ...

एक पाऊल पुढे, विधवेच्या पुनर्विवाहासाठी संसारसाहित्य देणार; सांगलीतील 'या' ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | the world will provide material for the widow remarriage; Important decision of Inam Dhamani Gram Panchayat in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एक पाऊल पुढे, विधवेच्या पुनर्विवाहासाठी संसारसाहित्य देणार; सांगलीतील 'या' ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय

विधवा प्रथेविरोधात फक्त ठराव केला म्हणजे, समाजाची जबाबदारी संपत नाही. तिच्या पुनर्वसनाचा, पुनर्विवाहाचाही विचार व्हायला हवा. ...

..अखेर आटपाडीत नगरपंचायत, आठ वर्षांच्या संघर्षमय घडामोडीनंतर यश; अधिसूचना जारी - Marathi News | Atpadi Gram Panchayat finally became Nagar Panchayat, Notification issued | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अखेर आटपाडीत नगरपंचायत, आठ वर्षांच्या संघर्षमय घडामोडीनंतर यश; अधिसूचना जारी

विद्यमान सरपंचांचा विरोध असतानाही नगरपंचायतीबाबत अधिसूचना निघाली आहे. ...

नांदगावला गुरुवारी सरपंच संसद - Marathi News | Nandgaon Sarpanch Parliament on Thursday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावला गुरुवारी सरपंच संसद

नांदगाव : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि २६ मे रोजी नांदगाव तालुका सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

विधवा प्रथा बंदी: तांबवे ठरली सातारा जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत, स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून गावाची ओळख - Marathi News | Tambwe Gram Panchayat in Satara district has passed a resolution banning widowhood | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधवा प्रथा बंदी: तांबवे ठरली सातारा जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत, स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून गावाची ओळख

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या कौतुकाचा ठरावही करण्यात आला. ...

विधवा प्रथा झुगारणारी 'बलगवडे' ठरली सांगली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत, राज्यात चौथी - Marathi News | Balagwade Gram Panchayat in Tasgaon taluka of Sangli district passed a resolution against widowhood, It became the first Gram Panchayat in the district and the fourth in the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विधवा प्रथा झुगारणारी 'बलगवडे' ठरली सांगली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत, राज्यात चौथी

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे अनुकरण करत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेच्या उच्चाटनाचे ठराव करावेत अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचे अनुकरण सर्वत्र होऊ लागले आहे. ...

क्रांतीची पहिली मशाल पेटली, हेरवाडमध्ये 'विधवा प्रथाबंदी'ची प्रत्यक्षात अंमलबजावणी - Marathi News | Herwad Gram Panchayat actually implemented the revolutionary decision to stop widowhood from the village | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चर्मकार समाजाने कुप्रथेला दिली मूठमाती, हेरवाडमध्ये 'विधवा प्रथाबंदी'ची प्रत्यक्षात अंमलबजावणी

चर्मकार समाजाने या कुप्रथेला मूठमाती देत या निर्णयाच्या अंमलबजावणीत एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला बळ मिळाले आहे. ...