लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
४८ हजारांची मागितली लाच; चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Demanded bribe of 48 thousand; ACB arrested four Gram Panchayat members of muradevi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४८ हजारांची मागितली लाच; चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात

मुऱ्हादेवी ग्रामपंचायतमधील प्रकार, सदस्य-उपसरपंच महिलांचे पतीही गजाआड ...

अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर? - Marathi News | Effect of heavy rains and lumpy disease; Nashik Elections of 194 gram panchayats postponed? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर?

निर्णयाकडे लक्ष, जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे तर उर्वरित १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील लागलीच जाहीर झाला आहे. ...

Gram Panchayat Election| पुणे जिल्ह्यात ६१ सरपंच पदांसाठी २१२ जण रिंगणात - Marathi News | Gram Panchayat Election | 212 people are in the fray for 61 Sarpanch posts in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ६१ सरपंच पदांसाठी २१२ जण रिंगणात

राज्य सरकारच्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड थेट होणार... ...

ग्रामपंचायतींसाठी धुमशान; १३ ऑक्टोबरला मतदान, १४ ला फैसला, जाणून घ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या - Marathi News | Gram Panchayat election; Voting on 13th October, result on 14th October, Know about Gram Panchayats District Wise Number | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायतींसाठी धुमशान; १३ ऑक्टोबरला मतदान, १४ ला फैसला, जाणून घ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. छाननी २८ सप्टेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत असेल. ...

राज्याच्या १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील ११६६ गावांमध्ये निवडणार थेट सरपंच - Marathi News | Sarpanch will be directly elected in 1166 villages in 18 districts of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील ११६६ गावांमध्ये निवडणार थेट सरपंच

समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) जागा देय आहेत. ...

राज्यातील १,१६६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर; १३ ऑक्टोबरला मतदान - Marathi News | General elections announced in 1,166 gram panchayats in the state; Voting on 13 October | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील १,१६६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर; १३ ऑक्टोबरला मतदान

आचारसंहिता लागू, सरपंच थेट जनतेतून ...

खेड तालुक्यात पाच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी - Marathi News | Battle of five Gram Panchayat elections in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात पाच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासाठी चुरश वाढल्याचे दिसून येत असून, १६ उमेदवार रिंगणात उतरले ... ...

कौतुकास्पद! रिधोरा ग्रामपंचायतीने केला विधवा प्रथा बंदचा ठराव; गावकऱ्यांकडून झाले स्वागत - Marathi News | ridhora grampanchayat in yavatmal distric bans widowhood practices | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कौतुकास्पद! रिधोरा ग्रामपंचायतीने केला विधवा प्रथा बंदचा ठराव; गावकऱ्यांकडून झाले स्वागत

पतीच्या निधनानंतर विधवा पत्नीचे आता कुंकू पुसले जाणार नाही! ...