लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Wardha Gram Panchayat Result : आर्वी तालुक्यात काँग्रेसची मुसंडी; चार ग्रामपंचायतींवर झेंडा - Marathi News | Wardha Gram Panchayat Result : Congress wins in four gram panchayats in Arvi taluka | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha Gram Panchayat Result : आर्वी तालुक्यात काँग्रेसची मुसंडी; चार ग्रामपंचायतींवर झेंडा

विजयी उमेदवारांनी गुलाल उधडून साजरा केला आनंदोत्सव ...

१६ ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ७४.९४ टक्के मतदान; मंगळवारी मतमाेजणी - Marathi News | 74.94 percent average voter turnout in 16 Gram Panchayat; counting of votes tomorrow | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१६ ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ७४.९४ टक्के मतदान; मंगळवारी मतमाेजणी

आठ तालुक्यांत निवडणुक; उत्सुकता अन् धाकधूक वाढली ...

भिवंडीत १४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजी, शिंदे गटाला केवळ १ - Marathi News | In Bhiwandi, the Uddhav Thackeray faction killed the former, the Shinde faction only 1 Gram Panchayat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत १४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजी, शिंदे गटाला केवळ १

तालुक्यातील गोरसई,सावंदे,मोहंडूळ,अंबाडी,चाणे,गणेशपुरी,खडकी बुद्रुक,दाभाड,पालखणे,मालबिडी,मौंदे,पिळंझे,सुपेगाव,चिंबीपाडा या १४ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे ...

मोरगिरीत राष्ट्रवादीला 'दे धक्का', मंत्री शंभुराज देसाईंच्या गटीने जिंकली ग्रामपंचायत - Marathi News | Defeat of NCP in Morgiri grampanchayat election, dominance of minister Shambhuraj Desai's group | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोरगिरीत राष्ट्रवादीला 'दे धक्का', मंत्री शंभुराज देसाईंच्या गटीने जिंकली ग्रामपंचायत

राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर तालुक्यात प्रथमच ग्रामपंचायती निवडणुका झाल्या. ...

Nagpur Grampanchayat Result : रामटेक तालुक्यातील टांगला ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा - Marathi News | Nagpur District Gram Panchayat Election Results 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Grampanchayat Result : रामटेक तालुक्यातील टांगला ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा

नागपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक ...

Chandrapur Gram Panchayat Result : ग्राम पंचायतींवर भाजप व काँग्रेसचा वरचष्मा - Marathi News | Chandrapur Gram Panchayat Election Result 2022 live updates vote counting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur Gram Panchayat Result : ग्राम पंचायतींवर भाजप व काँग्रेसचा वरचष्मा

९२ ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल; राजकीय पक्षांचा दावा, ग्रामस्थ संभ्रमात; गुलाल उधळत केला जल्लोष, गावागावांत राजकीय चर्चा ...

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा! - Marathi News | gram panchayat elections in ambernath flag of bjp and shinde group on vangani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा!

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने आपले वर्चस्व निर्माण केले. ...

अलिबाग: ग्रामपंचायती निवडणुकीत आघाडीचे वर्चस्व; वेश्र्वि आणि नवेदर नवगावमध्ये आघाडीचे सरपंच  - Marathi News | gram panchayat elections in alibaug maha vikas aghadi sarpanch in veshrvi and navedar navgaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग: ग्रामपंचायती निवडणुकीत आघाडीचे वर्चस्व; वेश्र्वि आणि नवेदर नवगावमध्ये आघाडीचे सरपंच 

शेकापला धक्का ...