लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
रायफलची परवानगी द्या, म्हणत ग्रामसेवकाला मारहाण, साताऱ्यातील खामगाव ग्रामसभेतील घटना - Marathi News | Allow the rifle beating the gram sevak, Incident in Khamgaon Gram Sabha in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रायफलची परवानगी द्या, म्हणत ग्रामसेवकाला मारहाण, साताऱ्यातील खामगाव ग्रामसभेतील घटना

ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा प्रकार घडला. ...

इंदापूर तालुक्यात सरपंचपदासाठी ४० तर सदस्यपदासाठी १८२ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | In Indapur taluka, 40 nominations for the post of Sarpanch and 182 for the post of member have been filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात सरपंचपदासाठी ४० तर सदस्यपदासाठी १८२ उमेदवारी अर्ज दाखल

उद्या (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे... ...

ऑनलाइनची कटकट बंद; ग्राम पंचायतसाठी घेणार ऑफलाईन अर्ज - Marathi News | Online shutdown; Offline application for Gram Panchayat allowed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऑनलाइनची कटकट बंद; ग्राम पंचायतसाठी घेणार ऑफलाईन अर्ज

राज्य निवडणूक आयोगाने १ डिसेंबर रोजी स्वतंत्र पत्र काढले असून, पारंपारिक पद्धतीने म्हणजे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. ...

मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी, निवडणूक आयोगाची माहिती - Marathi News | Election Commission has allowed offline filling of Gram Panchayat election forms | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी, निवडणूक आयोगाची माहिती

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ...

सांगलीत ग्रामपंचायतीसाठी तिसऱ्या दिवशी दीड हजार अर्ज - Marathi News | 1500 applications for Gram Panchayat in Sangli on the third day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ग्रामपंचायतीसाठी तिसऱ्या दिवशी दीड हजार अर्ज

सरपंच आणि सदस्यत्वासाठी आत्तापर्यंत अडीच हजार अर्ज दाखल आहेत. ...

gram panchayat election: साताऱ्यातील हिंगनोळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घोड्यावरून उमेदवारांची मिरवणूक - Marathi News | Procession of candidates on horse to fill candidature form at Hingnole in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :gram panchayat election: साताऱ्यातील हिंगनोळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घोड्यावरून उमेदवारांची मिरवणूक

मिरवणुकीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन ...

ग्रामपंचायत निवडणुकीत ऑफलाईन अर्ज भरता येणार, मुदत वाढवली; भाजपाची मागणी मान्य - Marathi News | Extend the deadline for filing candidature in Gram Panchayat elections, BJP demand to the Election Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायत निवडणुकीत ऑफलाईन अर्ज भरता येणार, मुदत वाढवली; भाजपाची मागणी मान्य

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे ...

सरपंचपद बिनविरोध केल्यास एक लाखाचे बक्षीस, सांगलीतील 'या' गावांसाठी उद्योजकाची घोषणा - Marathi News | A reward of one lakh if ​​the Sarpanch post is unopposed, An announcement by an entrepreneur in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरपंचपद बिनविरोध केल्यास एक लाखाचे बक्षीस, सांगलीतील 'या' गावांसाठी उद्योजकाची घोषणा

ग्रामपंचायत निवडणुकीत होणारा लाखो रुपयांचा चुराडा, मतभेद टाळण्यासाठी अभिनव घोषणा ...