लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
gram panchayat election: विरोधकांना छाननीतच रोखण्याची व्यूहरचना - Marathi News | gram panchayat election, A strategy to keep the opposition under scrutiny | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :gram panchayat election: विरोधकांना छाननीतच रोखण्याची व्यूहरचना

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे ग्रामीण वातावरण ऐन थंडीत गरम होऊ लागले ...

ना भिंती ना छप्पर, ना दार ना खिडक्या; तरीही ग्रामसेवकाच्या कृपेने मिळाला घर नंबर - Marathi News | Neither walls nor roofs, nor doors nor windows; Still got the house number with the kindness of village sevak in south goa bori village | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ना भिंती ना छप्पर, ना दार ना खिडक्या; तरीही ग्रामसेवकाच्या कृपेने मिळाला घर नंबर

सचिवाच्या मनमानीचा निषेध म्हणून पंच सदस्याने दिला राजीनामा ...

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापू लागले राजकीय वातावरण - Marathi News | gram panchayat election in Pune district political atmosphere started heating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापू लागले राजकीय वातावरण

आतापासूनच उमेदवारांच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून, राजकीय धुमशान वाढू लागले आहे... ...

लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी एकूण १७४८ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Total 1748 applications for the post of Sarpanch in 351 Gram Panchatis of Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी एकूण १७४८ उमेदवारी अर्ज दाखल

३५१ ग्रामपंचातीतील सरपंच पदासाठी १७४८ तर सदस्यासाठी ८६०० असे एकूण १० हजार ३४८ ...

सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात विक्रमी अर्ज  - Marathi News | 16 thousand 951 applications filed for 447 gram panchayats in Sangli district, Record application in walva taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात विक्रमी अर्ज 

अर्ज माघार घेण्यासाठी दि. ७ डिसेंबरपर्यंत मुदत. यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार ...

Pune | वेल्ह्यात २८ ग्रामपंचायतींच्या सरपंचासाठी ९९ तर सदस्यासाठी २८४ अर्ज - Marathi News | 99 applications for sarpanch and 284 applications for member of 28 gram panchayats in Velha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | वेल्ह्यात २८ ग्रामपंचायतींच्या सरपंचासाठी ९९ तर सदस्यासाठी २८४ अर्ज

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी ३५ व सदस्य पदासाठी ही १२३ उमेदवारांनी अर्ज दाखल... ...

८० वर्षांच्या इंदुबाई ग्रामपंचायतीच्या रिंगणात, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ महिला उमेदवार - Marathi News | An 80-year-old grandmother from Kaneri in Kolhapur district filed her candidature for the Gram Panchayat elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :८० वर्षांच्या इंदुबाई ग्रामपंचायतीच्या रिंगणात, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ महिला उमेदवार

'हम भी कुछ कम नही' असे ठसकावून सांगत, मी निवडून येण्यासाठीच अर्ज दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. ...

gram panchayat election: सांगलीतील कडेगावच्या दोन गावांनी निवडणुकीवर टाकला बहिष्कार - Marathi News | 13 thousand applications for 447 gram panchayats in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :gram panchayat election: सांगलीतील कडेगावच्या दोन गावांनी निवडणुकीवर टाकला बहिष्कार

कडेगाव तालुक्यातील दोन गावांनी मूलभूत सुविधांसाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. ...