राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Grampanchayat Dakhale : जन्म दाखल्यापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत, विविध स्वरूपाचे दाखले मिळत असतात. आता हे दाखले कोणकोणते आणि याची फी किती असते, ते पाहुयात... ...
ही घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात. ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यामुळे ग्रामसभा घेण्याचं निश्चित झालं आणि रात्रीच कार्यालय फोडण्यात आलं. ...