Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
उचगाव : उजळाईवाडी (ता.करवीर) येथे ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात असलेल्या महिला उमेदवाराच्या पतीच्या अंगावर अज्ञात तिघा तरुणांनी दुचाकी घालून हल्ला ... ...
ग्रामपंचायत निवडणूक : तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील प्रभाग क्रमांक ४ मधील महिला उमेदवारांच्या घराच्या शटरला अज्ञात व्यक्तीने धमकीची चिठ्ठी डकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...