शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सातारा : Gram Panchayat Election: जुळेवाडीत अतुल भोसलेंच्याच नव्या जुन्या कार्यकर्त्यांचे जुळेना!, समर्थकांचीच पॅनेल आमने-सामने 

संपादकीय : गाव कारभारींच्या निवडीसाठीचा धुरळा उडाला!

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील 'गोंदी'त गुण्यागोविंदाने नांदतेय राजकारण!, सरपंचपद खुले असूनही निवड केली बिनविरोध

कोल्हापूर : gram panchayat election: सरपंचपदाच्या रिंगणात, अक्षता पडताच नववधूसह उतरला प्रचारात

कोल्हापूर : gram panchayat election: गावगाड्यासाठी हलगी कडाडली; प्रचाराचे नारळ फुटले, राजकीय हवा तापली

सिंधुदूर्ग : gram panchayat election: ..अन् सिंधुदुर्गातील चराठा येथील विहीर चक्क बोलू लागली, गावात चर्चेचा विषय

सातारा : gram panchayat election: कऱ्हाडमध्ये तालुकाध्यक्षांच्या गावातच 'भाजप' मध्ये दुही!, वडील आणि मुलाचे वेगळे पॅनेल 

बीड : चुलत भावाच्या सरपंचपदाच्या प्रचारार्थ मुंडे बंधू-भगिनीचे फोटो एकाच बॅनरवर

सातारा : gram panchayat election: सातारा जिल्हयात ४९ गावांमध्ये बिनविरोधचा डंका, २४२ गावांमध्ये धुमशान 

सांगली : सांगली जिल्ह्यातील ३८ सरपंच, ५७० सदस्य बिनविरोध; निवडणूक रिंगणात किती उमेदवार? जाणून घ्या