लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Gram Panchayat Election Result : काँग्रेस बाजीगर, सर्वाधिक सरपंच विजयी - Marathi News | Gram Panchayat Election Result Amravati: Congress is victorious, most sarpanchs won | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Gram Panchayat Election Result : काँग्रेस बाजीगर, सर्वाधिक सरपंच विजयी

आमदारांनी राखले गड : भाजप, प्रहार, शिवसेना, युवा स्वाभिमानसह स्थानिक आघाड्यांनीही उधळला गुलाल ...

मातब्बर विरोधकांचे जाळे भेदले, मासेमारी करणारे रामचंद्र मोरे खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी  - Marathi News | The net of strong opponents has been penetrated, the fisherman Ramchandra More has become Sarpanch from the open category | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मातब्बर विरोधकांचे जाळे भेदले, मासेमारी करणारे रामचंद्र मोरे खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी 

आवलगाव हमरापुर ग्रामपंचायतच्या खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी रामचंद्र मोरे यांचा विजय ...

मराठवाड्यात सामना बरोबरीत! भाजप-शिंदे गट ९३३, तर महाविकास आघाडीकडे ९३२ जागा - Marathi News | Grampanchayat result: The match in Marathwada is tied! BJP-Shinde group has 933 seats, while Mahavikas Aghadi has 932 seats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात सामना बरोबरीत! भाजप-शिंदे गट ९३३, तर महाविकास आघाडीकडे ९३२ जागा

बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीचे सदस्य अधिक, तर सरपंच हा भाजपचा निवडून आला आहे. ...

गुराखी बनला सरपंच, वर्गणी जमवली, अपक्ष निवडणूक लढवली, सायकलवरून केला प्रचार, अखेर काँग्रेस-भाजपाच्या दिग्गजांना दिला धक्का - Marathi News | A cowherd became a sarpanch, collected subscriptions, contested independent elections, campaigned on a bicycle, and finally gave a shock to Congress-BJP veterans. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुराखी बनला सरपंच, वर्गणी जमवली, अपक्ष निवडणूक लढवली, सायकलवरून प्रचार, अखेर...

Gram panchayat Election Result: महाराष्ट्रातील सुमारे ७ हजार ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. चंद्रपूरमधील बल्लारपूर तालुक्यातील बामनी गावामध्ये ग्रामस्थांनी एका गुराख्याला सरपंच म्हणून निवडून दिले आहे. ...

Gram Panchayat Results in Pune : राज्यात सत्तांतर होऊनही राष्ट्रवादीने राखला मावळचा गड - Marathi News | Despite the transfer of power in the state, the NCP maintained the stronghold of Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात सत्तांतर होऊनही राष्ट्रवादीने राखला मावळचा गड

मावळात ९ पैकी ६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने विजय मिळविला... ...

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लांडेवाडी ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व - Marathi News | Balasaheb's dominance of Shiv Sena in the Landewadi Gram Panchayat, which has caught the attention of the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लांडेवाडी ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व

श्री. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे सरपंच तसेच १२ सदस्य मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले... ...

Pune | आंबेगावमधील २१ पैकी १५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा सरपंच - Marathi News | gram panchayat election result in pune Sarpanch of NCP on 15 out of 21 Gram Panchayats in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | आंबेगावमधील २१ पैकी १५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा सरपंच

१५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच... ...

Gram Panchayat Election Result: “स्वराज्य संघटनेने राजकारणात यावे हीच लोकांची इच्छा”; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | sambhajiraje chhatrapati first reaction over gram panchayat election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्वराज्य संघटनेने राजकारणात यावे हीच लोकांची इच्छा”; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितले

Gram Panchayat Election Result: जे आमच्यासोबत आहेत, आणि येतील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे राहू, असे आश्वासन संभाजीराजेंनी दिले. ...