लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायतच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर - Marathi News |  By-elections have been announced for 98 Gram Panchayat seats in Jalgaon district  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रामपंचायतच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे.  ...

सांगली जिल्ह्यातील कुंडल, खंडोबाचीवाडी गावास ‘राष्ट्रीय पंचायत’ पुरस्कार; देशात आले प्रथम - Marathi News | Kundal, Khandobachiwadi village of Sangli District National Panchayat Award | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील कुंडल, खंडोबाचीवाडी गावास ‘राष्ट्रीय पंचायत’ पुरस्कार; देशात आले प्रथम

राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्लीत दि. १७ एप्रिल रोजी प्रत्येक एक कोटी रुपये देऊन सन्मान करण्यात येणार ...

Solapur: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची निवड, दिल्लीत होणार कार्यशाळा - Marathi News | Solapur: Selection of four Gram Panchayats of the district for National Panchayat Award, workshop to be held in Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची निवड, दिल्लीत होणार कार्यशाळा

Solapur News: राष्ट्रीय पंचायत पुरस्कारबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. राज्यात ११ ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. या ११ पैकी चार ग्रामपंचायती सोलापूर जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींची १८ मे रोजी पोटनिवडणूक, निवडणूक कार्यक्रम..जाणून घ्या - Marathi News | By election of 60 Gram Panchayats in Kolhapur district on May 18 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींची १८ मे रोजी पोटनिवडणूक, निवडणूक कार्यक्रम..जाणून घ्या

राज्यातील २ हजार ६२० ग्रामपंचायतींमधील ३ हजार ६६६ सदस्य व १२६ सरपंचपद रिक्त ...

नळेगावच्या सरपंच, उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर - Marathi News | No confidence passed on Sarpanch, Deputy Sarpanch of Nalegaon | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नळेगावच्या सरपंच, उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

नळेगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती. ...

आदेश झाले पण बायोमॅट्रीक लावणार कोण?; अडीच महिन्यापासून शासन निर्णय कागदावरच - Marathi News | Orders passed but who will apply biometrics?; For two and a half months, the government's decision is on paper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदेश झाले पण बायोमॅट्रीक लावणार कोण?; अडीच महिन्यापासून शासन निर्णय कागदावरच

ग्रामपंचायतींना निधीची प्रतिक्षा ...

शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण प्रकरणात सदस्य अपात्रतेचा निर्णय आयुक्तांकडूनही कायम - Marathi News | Decision of member disqualification upheld even by Commissioner; Case in Suratgaon Gram Panchayat | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण प्रकरणात सदस्य अपात्रतेचा निर्णय आयुक्तांकडूनही कायम

सुरतगाव ग्रामपंचायतीतील प्रकरण ...

सातोड व जुनेपाणी सरपंच अपात्र; कुंझरसह 3 ग्रामपंचायतीतील ४ सदस्य अपात्र - Marathi News | Two Sarpanchs of Satod and Junepani have been disqualified as members by the District Collector | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातोड व जुनेपाणी सरपंच अपात्र; कुंझरसह 3 ग्रामपंचायतीतील ४ सदस्य अपात्र

सातोड आणि जुनेपाणी येथील सरपंच असणाऱ्या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे. ...