लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायतींना मिळाला कोट्यवधीचा निधी; ३१ मार्चपर्यंत खर्चावे लागणार - Marathi News | Gram Panchayats got crores of funds; It has to be spent by March 31 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामपंचायतींना मिळाला कोट्यवधीचा निधी; ३१ मार्चपर्यंत खर्चावे लागणार

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. मात्र, हा निधी खर्च करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च असल्याने ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची लगबग सुरू झाली आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात टीबीमुक्त ग्रामपंचायत मोहिमेला सुरुवात - Marathi News | TB free gram panchayat campaign launched in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात टीबीमुक्त ग्रामपंचायत मोहिमेला सुरुवात

पात्र ग्रामपंचायतींना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक देणार ...

सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी अन् बनवडीचा ग्रामस्वच्छता अभियानात डंका - Marathi News | Selection of Manyachiwadi and Banwadi of Satara District for State Level Award in Sant Gadgebaba Village Swachhta Mission | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी अन् बनवडीचा ग्रामस्वच्छता अभियानात डंका

सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखली ...

ग्रामसभेत विकासकामांचा जाब विचारल्याने राडा; सरपंचाच्या पती, मुलाची एकास मारहाण - Marathi News | Rada after asking about development work in gram sabha; Sarpanch's husband, son beaten up one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामसभेत विकासकामांचा जाब विचारल्याने राडा; सरपंचाच्या पती, मुलाची एकास मारहाण

निलंगा तालुक्यातील हालसी हा. येथे वर्षभरापासून ग्रामसभा झालेली नाही. ...

सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; जिल्हा परिषदेसमोर निदर्शने अन् घोषणाबाजी  - Marathi News | Gram panchayat employees strike in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; जिल्हा परिषदेसमोर निदर्शने अन् घोषणाबाजी 

पाणीपुरवठा थांबणार अन् कचरा साठणार  ...

ग्रामसेवकांच्या वेळा ठरल्या; गैरहजर राहिल्यास होणार कारवाई - Marathi News | Gram sevak's times are fixed; Action in case of absence in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामसेवकांच्या वेळा ठरल्या; गैरहजर राहिल्यास होणार कारवाई

सोमवार, बुधवार, शुक्रवारी ग्रामपंचायतीत : मंगळवार, गुरूवारी आढावा बैठका ...

रत्नागिरी जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींचा कारभार आता नव्या इमारतीत, ३ कोटीचा निधी मंजूर - Marathi News | 3 crore sanctioned for new building of 20 gram panchayats in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींचा कारभार आता नव्या इमारतीत, ३ कोटीचा निधी मंजूर

स्वनिधीची अट रद्द ...

वित्त आयोगाचे २५० कोटी ग्रामपंचायतींच्या खात्यांवर शिल्लक, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 'इतके' कोटी खर्च - Marathi News | २५० crore balance of Finance Commission on the accounts of Gram Panchayats, Kolhapur district has spent ३२५ crores so far | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वित्त आयोगाचे २५० कोटी ग्रामपंचायतींच्या खात्यांवर शिल्लक, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 'इतके' कोटी खर्च

कामे लवकरात लवकर करावी लागणार ...