लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीस लावली आग - Marathi News | Neglect of the road problem; Angry women set fire to Gram Panchayat office | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीस लावली आग

पिंपळगाव शेरमुलकी : दरवाजा जळाला, कार्यालयातील कागदपत्रे बचावली ...

ना ग्रामसेवक, ना ग्रामविकास अधिकारी; कोण पार पाडते प्रशासकाची जबाबदारी ? - Marathi News | Neither Gram Sevak nor Village Development Officer; Who performs the responsibility of the administrator? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ना ग्रामसेवक, ना ग्रामविकास अधिकारी; कोण पार पाडते प्रशासकाची जबाबदारी ?

काही ग्रामसेवकांवर एकाहून अधिक भार : मनुष्यबळाअभावी कामांचा वाढतोय ताण ...

पडीक जमिनीवर बांबू लागवड करा आणि साडेसात लाखांचे अनुदान मिळावा - Marathi News | Plant bamboo on waste land and get a subsidy of seven and a half lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पडीक जमिनीवर बांबू लागवड करा आणि साडेसात लाखांचे अनुदान मिळावा

'वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र' अभियान गेली दोन वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासाठी Bamboo Lagvad Anudan राबविण्यात येत नाही. रोहयोंतर्गत वृक्ष लागवडीची योजना असली तरी सार्वजनिक कामासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. ...

जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींमधून क्षयरोग हद्दपार! निकष पूर्ण ग्रामपंचायतींचा गौरव - Marathi News | Tuberculosis was expelled from 42 Gram Panchayats in the district; The Collector, CEO felicitated the Gram Panchayats who fulfilled the criteria | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींमधून क्षयरोग हद्दपार! निकष पूर्ण ग्रामपंचायतींचा गौरव

या उपक्रमात जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची निवड केली होती ...

‘एक गाव बारा भानगडी’चा अडसर; राजकीय तंट्यामुळे वगळली निवडलेली २२ आदर्श गावे - Marathi News | The problem of 'Ek Gaon Bara Bhangadi'; 22 selected model villages excluded due to political tensions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एक गाव बारा भानगडी’चा अडसर; राजकीय तंट्यामुळे वगळली निवडलेली २२ आदर्श गावे

आदर्श गाव कसे असावे, तर ते पाटोदा-गंगापूर नेहरी या ग्रामपंचायतीसारखे. या दोन्ही ग्रामपंचायती देशात आदर्श ठरल्या असून, तिथे देशभरातून लोक भेट देऊन कामांचे कौतुक करत आहेत. ...

बांधकामासाठी ग्रामपंचायतींना मिळणार २५ लाख - Marathi News | Gram panchayats will get 25 lakhs for construction | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बांधकामासाठी ग्रामपंचायतींना मिळणार २५ लाख

Vardha : सात ग्रामपंचायतींना इमारतीची गरज मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेची पडली भर ...

शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीजपुरवठा.. सुरु होतोय हा मोठा प्रकल्प - Marathi News | Farmers will now get electricity supply during the day.. This big project is starting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीजपुरवठा.. सुरु होतोय हा मोठा प्रकल्प

शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी १ हजार ९१ मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प निर्मितीच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ९०० मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यादेश देण्यात आले होते. ...

इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी - Marathi News | 36 Gram Panchayats will get funds for building construction | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी

Amravati : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना ...