Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारातही व्हॉट्सअप स्टेटस आणि फेसबुकवर व्हिडिओ बनवून डिजिटल प्रचार पाहायला मिळाला. आपल्या पॅनेलच्या उमेदवारांसाठी विविध गाण्यांसह चित्रफीतही तयार करण्यात आल्या होत्या. ...
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वाशी येथील मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करून उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. प्रत्यक्षात १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी मतदान होऊन निवड झाली. आठ ग्रामपंचायतींचे ४१७ सदस्य बिनविरोध निवडून आले. ...