Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील काथुर्वांगण नगरपालिका हद्दीतील अतिदुर्गम भागात असलेल्या आवळखेड येथील विविध समस्या जाणून घेण्यासाठी इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांच्यासह सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी भेट देत येथील सरपंच व ग्राम ...
नांदुरवैद्य : नाशिक तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वंजारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे तर उपसरपंचपदी बाळू लोहरे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. ...
प्रतिभा मांडवकर या मूळच्या शेगाव या गावच्या असून, आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन (वरोरा) येथे बीएससी द्वितीय वर्षाला शिक्षण सुरू आहे, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएचे शिक्षण सुरू आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही प्रतिभाने जिद्दी ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये पराभूत उमेदवारांकडून काही सदस्यांना अपात्र करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. यातूनच दोनपेक्षा अधिक अपत्य, सरकारी जागेवरील अतिक्रमण, ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी, स्वच्छतागृह नसणे आदी कारणांचा शोध घेण्यात ...
राजुरा तालुक्यातील धिडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी २४ वर्षीय रीता हनुमंते यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे, तर उपसरपंचपदी राहुल सपाट यांची निवड करण्यात आली. सर्वात कमी वयाच्या सदस्य म्हणून रीता हनुमंते निवडून आल्या. आता त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची ...
देवळा : आलेल्या दस्तऐवजांचा काटेकोरपणे तपासणी करून खात्री पटल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी. काही शंका आल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून दस्तऐवज विषयी खात्री करून घ्यावी आदी सूचना शेजुळ यांनी दिल्या आहेत. ...