शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : दांडी बहाद्दर निवडणूक कर्मचार्‍यांवर होणार कारवाई ; ५१ कर्मचार्‍यांना मिळणार नोटिसा

पुणे : महिला उमेदवाराच्या घरात शिरुन अंगावर गुलाल टाकत धमकाविण्याचा प्रकाऱ; कुडज गावातील घटना

कोल्हापूर : सडोली खालसाचे वेगळेपण : दारू, जेवणावळींना फाटा देत पाडला वेगळा पायंडा

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील ९ हजार २२९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ८४ टक्के मतदान, कागल तालुक्यात सर्वाधिक

पुणे : होऊ दे खर्च! पुण्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चाचे कोटीच्या कोटी उड्डाणे 

अकोला : Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात ७४.१७ टक्के मतदान

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी मतदारांचा प्रचंड उत्साह

नाशिक : घोटी ग्रामपालिका ठोकणार टोल नाक्याला कुलूप

नाशिक : निवडणूक रद्द झाल्याने उमराणेत पसरली स्मशान शांतता