Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
चांदवड : शहरातील सोमवार पेठ येथील व्यापाऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांची भेट घेत बंदमुळे होणाऱ्या नुकसानीचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी शनिवार व रविवार शहरात अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील, यासंदर्भात व्यापाऱ्यांनी आहेर यां ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील दर शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. ...
ब्राह्मणगाव : कोरोनाविषयी घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ग्रामपंचायतीने गावातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य व्यावसायिक दुकाने बंद ठेवली. यास गावातील अन्य व्यावसायिकांनीही सहकार्य करत रविवारी दुकाने बंद ठेवल ...
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पालन करीत संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास सर्व गावातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पण काही दुकानदार व शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते. ...
वणी : येथील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यावसायिक दुकाने बंद ठेवत व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव बंद होते. ...